Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥
1)दीर्घकाळ गुंतवणुक:-
💥) दीर्घकाळ गुतवणुकीत कोणतेही वेळेचे बंधन नाही. आपण आपल्या मुळ मुद्दली एवढ्या रक्कमेचे जर शेअरस् घेतले तर ते आपण कधीही विक्री करु शकतो.
💥)घेतलेले शेअरस् आपण कधीही विक्री करू शकताे व आपल्या पुढील पीढीच्या. नावावर देखिल न विकता demat मध्ये पाठवु शकतो.
💥)दिर्घकाळ तसेच ठेवल्याने त्या शेअरस् वर वार्षिक डीवीडंड देखिल आपल्या जमा खात्यात जमा होत राहातो.
💥)शेअरस् ज्या कंपनिचे विकत आपण घेवु त्या कंपनी ने जास्त फायद्यात असल्यास बोनस दिल्यास गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्याची ही शक्यता असते. उदा.(infy हा शेअरस् मागिल 20 वर्षात 8 वेळा बोनस दिला . व पुढे ही असाच दीर्घकाळ गुंतवणुक करणार्यास देवु शकतो)
💥) 365 दिवसाच्या वर जर आपण कोणताही शेअरस् आपल्या demat मध्ये ठेवल्यास त्या रक्कमेचे करोड रुपये दोखिल झाले तरीही त्यावर 1 रु tax लागणार नाही.
💥)कोणताही शेअरस् थोडे अंतर ठेवुन वर किंवा खाली जातो त्यामुळे वर जातानाचे अंतर देवुन जो फायदा देतो तो देखिल जमा होतो.
💥) कधीही विक्री करु शकतो त्यामुळे जोखिम ही नाहीच्या बरोबर असते.
खालील शेअरस् दीर्घकाळालसाठी. कमी जोखिमेचे असतील.
1) IT :- INFY , TCS
2)PHARMA:- SUNPHARMA, DR REDDY
3)FMCG:- DABUR, HIND UNILIVER (HUL)
4)BANK:- HDFC BANK, INDUS BANK
5)AUTO:- MARUTI, ASHOK LYD
2)INTRADAY:- INTRADAY करतानाचे फायदे व नुकसान खालील प्रमाणे
💥) intraday करताना फार जोखिम घेवुन काम करतात कारण रोज कमवा ही संकल्पना डोक्यात बसलेली असते, पण intraday मध्ये काही नियम व जास्तित जास्त अंदाज योग्य असले पाहीजे तरच कमवता येते. त्यासाठी योग्य सराव व योग्य शिकवणारा गुरु असणे गरजेचे असते.
💥) intraday करताना वेळेचे बंधन असते त्या मुळे त्या दिवशी नफा व नुकसान झेलुन निघावे लागते
💥)Intraday. करताना फक्त दलाली कमी लागतेपण दलाली ही रोज लागते व वरील tax ही लागतो
💥 ) intraday करताना खालील नियम पाळावेत
INTRADAY TRADING NOTES
Intraday मध्ये दोन सत्र असतात. पहीले सत्र 9.30 ते 11.00 व दुसरे सत्र 1.45 ते 2.45 असते. बाकी मधल्या वेळेत market ला mument नसते म्हणुन trade करु नये. कारण मोठे profit होणे कठीण. निव्वळ या वेळेत टाईमपास होतो.
1) सकाळी 9 ते 9.30 कोणताही trade करु नये.
(या वेळेत माक्रेट मध्ये चढउतार जास्त असल्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते.)
2) जर 9.30 नंतर शेअरने चालु दिवसाचा high तोडला तर तो शेअर खरेदी करावा, व daylow चा थोडा खाली stop loss लावावा. 11.00 वाजायचा अगोदर profit book. करुन घ्यावे.
3)जर 9.30 नंतर शेअरने day low तोडला तर शेअरला short sell करावा, व dayhigh चा थोडावर stoploss लावावा.11.00 वाजायचा अगोदर profit book करुन घ्यावा.
4)दर महिन्याच्या पहील्या व दुसर्या मंगळवारी व शुक्रवारी intraday ला मोठी mument असते म्हणुन 11.00 वाजता ते दोन दिवस मोठ्या profit साठी सकाळच्या trade मध्ये 70% ते 80% profit book करुन घ्यावा व बाकीचे शेअर stoploss पुढे सरकवुन ठेवावा.
जर बाकीचे शेअर जास्त मोठे profit देत असतील तर book करावे.
5) ज्या दिवशी stoploss hit होईल त्या दिवशीच दुपारचे सत्रात म्हणजेच 1.45 ते 2.45 trade करावा व झालेला loss. रीकवर करुन intraday चे trading बंद करावे.
महत्वाची टीप:- वरील सगळ्या बाबीं intraday साठी असतील व महिन्याच्या सुरवातीच्या 3 आठवड्या साठी लागु असतील अाणि प्रत्येक trade हा stop loss लावुन करावा.
शेवटच्या आठवड्यात trade करू नये.